अशांवर कठोर कारवाई कधी होणार ?
फलक प्रसिद्धीकरता
केरळ विधानसभेचे अध्यक्ष ए.एन्. शमसीर यांनी एका कार्यक्रमात ‘गजमुख असलेला भगवान श्री गणेश, ही केवळ एक दंतकथा आहे’, असे वक्तव्य केले होते. भाजप आणि विहिंप यांनी त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/704878.html