धर्मनिरपेक्षतावादी आता गप्प का आहेत ?
फलक प्रसिद्धीकरता
बरेली (उत्तरप्रदेश) येथील एका मशिदीजवळ कावड यात्रेकरूंवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी उस्मान अल्वी या माजी नगरसेवकाला अटक केली आहे. त्यानेच कावड यात्रेकरूंना ठार मारण्याविषयी चिथावणी दिली होती.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/704468.html