आत्‍मघातकी कोण ?

जगद्गुरु शंकराचार्य

‘कसाबसा हा दुर्लभ मनुष्‍य-जन्‍म मिळवून आणि त्‍यातही, ज्‍यात श्रुति (वेद) सिद्धान्‍ताचे ज्ञान होते, असे पुरुषत्‍व मिळवून जो मूढबुद्धी आपल्‍या आत्‍म्‍याच्‍या मुक्‍तीसाठी प्रयत्न करत नाही, तो निश्‍चितच आत्‍मघातकी आहे; त्‍याने ‘असत्’वर श्रद्धा ठेवल्‍यामुळे तो स्‍वतःलाच नष्‍ट करतो.’

– श्रीमद़् आद्य शंकराचार्य

(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, जून २०२०)