गाझियाबादमध्ये हिंदु मुलीला बलपूर्वक गोमांस खायला घातले, धर्मांतराचा प्रयत्न !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील विजयनगर क्षेत्रात ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण उजेडात आले आहे. एका हिंदु मुलीला मशिदीमध्ये नेऊन बलपूर्वक गोमांस खाऊ घातले आणि तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. खालिद चौधरी या मुसलमान तरुणाने फेसबुकच्या साहाय्याने त्याने दीपक असल्याचे खोटे सांगून पीडित हिंदु मुलीशी मैत्री केली. यानंतर त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि त्याची छायाचित्रे काढली. नंतर खालिदचे सत्य समोर येताच त्याने पीडित तरुणीला तिची छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्याची धमकी द्यायला चालू केले. एवढेच नाही, तर मशिदीत नेऊन गोमांस खाऊ घातले आणि धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला.
ग़ाज़ियाबाद में खालिद चौधरी ने दीपक बन कर महिला से दोस्ती की, संबंध बनाया,
उसे गर्भवती किया, फिर धर्मांतरण कराने की कोशिश की,
नहीं करने पर उसके गर्भ में जो बच्चा था उसे मार दिया।@BajrangDalOrg ने महिला की मदद की और मामला दर्ज करवाया।@KapilMishra_IND @Shehzad_Ind pic.twitter.com/ZGXbPjBxag
— Roshan kumar (@Roshan_FD) July 22, 2023
खालिद चौधरीने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला, त्यामुळे ती गर्भवती राहिली. तिने धर्मांतर करण्यास नकार दिल्याने खालिदने तिला बेदम मारहाण केली. त्यामुळे तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी खालिद चौधरीचा शोध चालू केला आहे.
मस्जिद में धर्मांतरण, बीफ खिलाने की कोशिश, इतना पीटा कि गर्भ में मर गया बच्चा: जिसे ‘दीपक’ समझ फेसबुक पर हुआ प्यार वो निकला खालिद#Ghaziabad #LoveJihadhttps://t.co/cyCGO0MFyj
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 22, 2023
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा नावालाच असून त्याला धर्मांध मुसलमान जराही घाबरत नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे. हे पालटण्यासाठी सरकारने धर्मांधांविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे ! |