गाझियाबादमध्ये हिंदु युवतीलीला बलपूर्वक गोमांस खायला घालून धर्मांतराचा प्रयत्न !
उत्तरप्रेदशातील लव्ह जिहाद्याचे कृत्य !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील विजयनगरमध्ये खालिद चौधरी याने एका हिंदु युवतीला मशिदीमध्ये नेऊन बलपूर्वक गोमांस खाऊ घातले आणि तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला.
१. खालिद चौधरी या मुसलमानाने फेसबुकवर स्वतःचे नाव ‘दीपक’ असल्याचे खोटे सांगून पीडित हिंदु युवतीशी मैत्री केली. यानंतर त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले आणि त्याची छायाचित्रे काढली.
२. खालिदचे खरे स्वरूप कळल्यावर त्याने पीडित युवतीला तिची छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्याची धमकी द्यायला चालू केले.
३. खालिद चौधरी याने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. त्यामुळे ती गर्भवती राहिली. तिने धर्मांतर करण्यास नकार दिल्याने खालिदने तिला बेदम मारहाण केली. यामुळे गर्भातच तिच्या बाळाचा मृत्यू झाला. पीडित युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून खालिद चौधरी याचा शोध चालू केला आहे.
Ghaziabad: Khalid Chaudhary poses as Deepak, rapes a Hindu woman, forcibly makes her eat beef and converts her to Islam https://t.co/0O870coG5J
— OpIndia.com (@OpIndia_com) July 22, 2023
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही धर्मांध मुसलमान त्याला जराही घाबरत नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे. हे पालटण्यासाठी सरकारने धर्मांधांविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे ! |