बहिणीचे प्रेमप्रकरण मान्य नसल्याने रियाझने केला तिचा शिरच्छेद !
फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथील धक्कादायक घटना !
फतेहपूर (उत्तरप्रदेश) – येथे झालेल्या एका धक्कादायक घटनेत रियाझ नावाच्या तरुणाने त्याच्या बहिणीची शीर धडापासून वेगळे करत तिची हत्या केली. बहिणीचे चांदबाबू नावाच्या तरुणाशी प्रेम होते. काही दिवसांपूर्वी ती त्याच्यासमवेत पळून गेली होती. कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केल्यावर पोलिसांनी चांदबाबूचा शोध घेऊन त्याला अटक केली, तर मुलीला कुटुंबियांच्या स्वाधीन केले. त्यानंतर रियाझ आणि त्याची बहीण यांच्यात भांडण झाले. ते विकोपाला गेल्याने रियाझने बहिणीचा शिरच्छेद करून तिचे शीर पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी रियाझला अटक केली आहे.
मोहम्मद रियाज ने बहन का काटा सिर, हाथ में लेकर घूमता रहा: गाँव के ही मुस्लिम युवक से अफेयर नहीं था कबूल#UttarPradesh https://t.co/rx6KZr2x1C
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 21, 2023
संपादकीय भूमिकाअशांना शरीयतनुसार डोक्यापासून कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांना दगडांनी ठेचून ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये ! |