इगतपुरी येथे कावनई गडाचा भाग कोसळला !
इगतपुरी – येथील कावनई गडाचा भाग कोसळला आहे. गडाच्या पायथ्याखाली ५ ते ६ घरे असल्याचे समजते; पण या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
|