अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयातील मुसलमान विद्यार्थ्याला अटक !
|
अलीगड (उत्तरप्रदेश) – आतंकवादी संघटना इस्लामिक स्टेटसाठी काम करणार्या फैजान अंसारी उपाख्य फैज या १९ वर्षीय विद्यार्थ्याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अटक केली. तो अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याला झारखंडमधील लोहरदगा येथून अटक करण्यात आली. तो भारतात आतंकवादी आक्रमण करण्याचे षड्यंत्र रचत होता. दुसरीकडे उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने सहरणपूरमधील देवबंद येथून २ बांगलादेशी मुसलमानांना अटक केली. ते भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी होते.
NIA arrests Aligarh Muslim University student working as ISIS operative
Read @ANI Story | https://t.co/bFwzpwkrPc#NIA #AligarhMuslimUniversity #AMU pic.twitter.com/moRwlC2KhE
— ANI Digital (@ani_digital) July 20, 2023
संपादकीय भूमिकाकेवळ मदरशांतूनच आतंकवादी निर्माण होतात, असे नाही, तर अशा विश्वविद्यालयांतूनही ते निर्माण होतात ! |