महावितरणकडून अंदाजे वीजदेयके देऊन शेतकर्यांची लूट !
सातारा, २० जुलै (वार्ता.) – माण तालुक्यात पावसाअभावी दुष्काळ आहे. जनावरे जगवायची की स्वत: जगायचे अशी भिषण स्थिती असूनही शेतावर मोटार चालवली; म्हणून महावितरणकडून शेतकर्यांना अंदाजे वीजदेयके देऊन त्यांची लूट होत आहे.
संपादकीय भूमिकाअसे चुकीचे निर्णय घेण्याचे धाडस महावितरण कुणाच्या सांगण्यावरून करत आहे ? अशांना कठोर शिक्षा द्यायला हवी ! |