भारतातील हिंदु खेळाडू गप्प का ?
फलक प्रसिद्धीकरता
‘पाकमधील मंदिरे नष्ट केली जात असतांना आंतरराष्ट्रीय सुमदाय शांत का ? जगभरातील हिंदूंनी पाकमधील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवायला हवा’, असे ट्वीट पाकचे माजी हिंदु क्रिकेट खेळाडू दानिश कनेरिया यांनी केले.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/702982.html