गुन्हेगाराची चौकशी करण्यासाठी केवळ १ दिवसाची पोलीस कोठडी का ?
‘भाईंदर (जिल्हा ठाणे) येथील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २० वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अन्वर अली महंमद इस्माईल शेख (वय २७ वर्षे) याने बलात्कार केला. ती गर्भवती झाल्यावर तिला धमकावून तिच्याकडे पैसे मागणार्या शेख याला पोलिसांनी १६ जुलै २०२३ या दिवशी अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने त्याला १७ जुलै २०२३ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.’ (१७.७.२०२३)