हिंदू जागे होत आहेत !
फलक प्रसिद्धीकरता
कोल्हापूरमधील एका महाविद्यालयात शिक्षकाने विद्यार्थ्याला त्याने गळ्यात घातलेली ‘जय श्रीराम’ लिहिलेली भगवी पट्टी काढण्यास सांगितल्यावर त्याने ‘वर्गातील विद्यार्थिंनींनी घातलेला हिजाब काढण्यास सांगा, तरच पट्टी काढतो’, असे सांगितले.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/702669.html