शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरांवरील कार्य
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर कार्य करणारे दुसर्या स्तरावरचे कार्य करू शकत नाहीत; पण आध्यात्मिक स्तरावरच्यांचे कार्य सूक्ष्म स्तरावरील असल्याने त्यांचे कार्य सर्व स्तरांवर होते. त्यांचे वैशिष्ट्य हे की, विशेष काही करावे न लागता त्यांचे सर्व कार्य ईश्वरी कृपेमुळे होते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले