पाकिस्तानमधील सिंध प्रांतात मंदिरांच्या सुरक्षेसाठी ४०० हिंदु पोलीस तैनात !
कराची (पाकिस्तान) – गेल्या ३ दिवसांत पाकमधील सिंध प्रांतात हिंदूंच्या २ मंदिरांवर झालेल्या आक्रमणानंतर येथील सरकारने सिंध प्रांतातील मंदिरांच्या सुरक्षेसाठी ४०० हून अधिक हिंदु पोलीस तैनात केले आहेत.
पाकिस्तान में पिछले दिनों हिंदू मंदिरों पर हमले की घटनाएं बढ़ी है. महज 48 घंटे के दौरान पाक में दो मंदिरों को हमलावरों ने निशाना बनाया है-#HinduTemple #Pakistan https://t.co/n4RycZ7CRT
— ABP News (@ABPNews) July 18, 2023
विशेष म्हणजे सिंधमधील मारीमाता मंदिर पाडण्यात येत होते, तेव्हा मंदिर पाडणार्यांना पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले होते, असे वृत्त पाकमधील प्रसिद्ध दैनिक ‘डॉन’ने प्रकाशित केले होते. (यावरून ‘सिंधमधील पोलीस मंदिरांचे खरेच रक्षण करतील का ?’ असा प्रश्न उपस्थित होतो ! – संपादक)