साधकांनी अधिकाधिक सेवारत राहिल्यास त्यांना पुष्कळ आनंद मिळेल !
‘काही साधक कार्यक्रमांच्या वेळी प्रासंगिक सेवा करतात आणि त्यातून त्यांना पुष्कळ आनंद मिळतो. कधीतरी प्रासंगिक सेवा करून जर एवढा आनंद मिळत असेल, तर पूर्णवेळ सेवा केल्यावर किती आनंद मिळेल ! सत्सेवेचे एवढे महत्त्व आहे. त्यामुळे साधकांनी अधिकाधिक सत्सेवा करण्याचा प्रयत्न करावा !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (३.६.२०२३)