…तर मिडियावाल्यांनी टिकेची झोड उठवली असती !
फ्रान्समध्ये यादवी युद्धसदृश्य स्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून तेथे दंगली चालू आहेत. हे दडपण्यासाठी मॅक्रॉन सरकार इंटरनेट बंद करण्यासारखे उपाय करत आहे. फ्रेंच मिडियाला ‘खबरदारीचा उपाय’ (प्रिव्हेंटीव्ह मेजर्स) म्हणून कौतुक करत आहे. हाच प्रकार भारतात घडला असता, तर ‘मानवाधिकाराचे उल्लंघन’ म्हणून मिडियावाल्यांनी टिकेची झोड उठवली असती !
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरणांचे विश्लेषक (६.७.२०२३) (साभार : फेसबुक)