भारतातील मुसलमान या घटनांविषयी गप्प का ?
फलक प्रसिद्धीकरता
पाकमध्ये मागील ४८ घंट्यांत धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंच्या २ मंदिरांवर आक्रमण करण्यात आले. एक मंदिर पाडण्यात आले, तर दुसर्यावर गोळीबार करून रॉकेट डागण्यात आले. मंदिराजवळील हिंदूंच्या घरांवरही गोळीबारही करण्यात आला.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/702340.html