७० ते ७५ किलोच्या ७ सहस्र रुपयांच्या टोमॅटोची चोरी !
कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रकार !
नवी मुंबई – येथील कृषी उत्पन्न बाजार समिती चोरांनी ७० ते ७५ किलोचे ७ सहस्र रुपयांचे टोमॅटो चोरले. हा प्रकार सीसीटीव्हीत दिसून आला आहे. टोमॅटोचे भाव वाढल्याने त्यांची टंचाई होत असल्याने ही चोरी करण्यात आली.