मालाड (मुंबई) येथील मार्वे समुद्रात ५ मुले बुडाली !
मालाड (मुंबई) – येथील मार्वे समुद्रात पोहण्यासाठी गेलेली ५ मुले बुडाली. यापैकी २ मुलांना वाचवण्यात आले असून ३ मुले बेपत्ता आहेत. त्यांचा युद्धपातळीवर शोध चालू आहे. ही सर्व मुले १२ ते १६ वर्षे वयोगटातील होती.