समान नागरी कायद्याला विरोध करणार्या ख्रिस्त्यांना ओळखा !
फलक प्रसिद्धीकरता
‘समान नागरी कायद्या’ला मुसलमानांच्या विरोधानंतर आता ख्रिस्त्यांनी विरोध चालू केला आहे. ईशान्य भारतातील एका प्रमुख कॅथॉलिक चर्चने समान नागरी कायद्याला विरोध करत विधी आयोगाला पत्र लिहून आक्षेप नोंदवला आहे.