निरर्थक ‘साम्यवाद’ शब्द !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘सजिवांतील एकही जीव दुसर्या जिवासारखा नसतांना, उदा. २ झाडे, २ कुत्रे, तसेच पृथ्वीवरील ८०० कोटी मानवांपैकी कोणतेही २ सारखे दिसत नाहीत. एवढेच नाही, तर त्यांची वैशिष्ट्येही निरनिराळी असतात, तरीही ‘साम्यवाद’ शब्द वापरणार्यांची ‘बुद्धी किती क्षुद्र आहे’, हे लक्षात येते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले