मणीपूरमध्ये हिंसाचार्यांनी केली महिलेची हत्या !
इंफाळ (मणीपूर) – मणीपूरमध्ये गेल्या २ मासांहून अधिक काळापासून हिंसाचार चालू आहे. आता सावोमबुंग भागात हिंसाचार्यांनी ५० वर्षांच्या एका महिलेच्या चेहर्यावर गोळी झाडली.
मणिपुर में महिला की हत्या: घर के बाहर हुआ हमला, 75 दिनों से जारी हिंसा में 150 से अधिक लोगों की मौत#Manipur https://t.co/9bcvU3DuXs pic.twitter.com/3ZNqRxRX6P
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) July 16, 2023
यामुळे तिला रुग्णालयात भरती करण्यात आल्यावर तिचा मृत्य झाला. पोलीस गोळीबार करणार्यांचा शोध घेत आहेत.