हिंसाचार बंद करा, अन्यथा परिणाम भोगायला सिद्ध रहा’, असे सांगण्यापेक्षा मणीपूरचे मुख्यमंत्री कृती का करत नाही ?
‘हिंसाचार बंद करा, अन्यथा परिणाम भोगायला सिद्ध रहा’, असे आवाहन मणीपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राज्यात हिंसाचार करणार्यांना केले आहे. त्यांनी हिंसाचारातील पीडितांची भेट घेतल्यानंतर हे आवाहन केले.’
(२१.६.२०२३)