१८ कोटी रुपयांचे थकीत देयक भरा !
सौदी अरेबियाच्या विमानतळ प्राधिकरणाची पाकला सूचना
रियाध (सौदी अरेबिया) – सौदी अरेबियाच्या रियाध विमानतळ प्राधिकरणाने पाकिस्तानला पत्र लिहून त्याचे ६ मासांचे देयक चुकवण्यास सांगितले आहे. पाकने सौदी अरेबियाचे १८ कोटी रुपये देणे द्यायचे आहे.
पाकिस्तान की इंटरनेशनल एयरलाइंस पर है करोड़ों का कर्जा: सऊदी अरब ने चेतावनी देकर वापस माँगा सारा पैसा, मलेशिया जब्त कर चुका है विमान#Pakistan #PIA #SaudiArabhttps://t.co/FiYE1JfGaN
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 14, 2023
यापूर्वी मलेशियाने त्याच्या विमानाचे ३७ कोटी रुपयांचे भाडे पाकने न दिल्याने विमान परत घेतले होते.