कुवेत सरकार स्विडिश भाषेमध्ये कुराणच्या १ लाख प्रती छापणार !
स्विडनमध्ये कुराण जाळल्याचे प्रकरण
नवी देहली – काही दिवसांपूर्वी युरोपमधील स्विडन देशात कुराण जाळल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर कुवेत सरकारने स्विडिश भाषेत कुराणच्या १ लाख प्रती छापण्याचा निर्णय कुवेतचे पंतप्रधान शेख अहमद नवाफ अल्-अहमद यांनी घेतला.
कुरान के अपमान पर कुवैत का बड़ा फैसला; इस भाषा में छापेगा कुरान की एक लाख कॅापी#Kuwait https://t.co/MEAguE54kb
— Zee Salaam (@zeesalaamtweet) July 11, 2023
इस्लामविषयीच्या सहिष्णुतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.