अनेक वर्षांनी कायद्याचा विचार करणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
‘केंद्र सरकार देशातील भटक्या कुत्र्यांची समस्या लवकर सोडवण्यासाठी कायदा बनवणार आहे. याविषयी केंद्रीय पशूपालनमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी माहिती दिली.’ (२९.६.२०२३)