हिंदूंची मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्यासाठीही ‘हिंदु बोर्ड’ स्थापन करा !
‘वर्ष १९९५ मध्ये वक्फ बोर्डाची स्थापना झाली. त्याच्या कर्मचार्यांना ‘पब्लिक सर्व्हंट’चा (लोकसेवकाचा) दर्जा देण्यात आला आहे. त्याच धर्तीवर सरकारने हिंदूंची मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्यासाठीही ‘हिंदु बोर्ड’ स्थापन करावे आणि त्यालाही विशेष सुविधा द्याव्यात, तरच राज्यघटनेमध्ये सांगितलेल्या ‘समानता’ या तत्त्वाचे पालन होईल.’
– श्री. सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ (३०.६.२०२३)