भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
फलक प्रसिद्धीकरता
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महाराष्ट्रात मागील ९ वर्षांत केलेल्या कारवाईच्या ९४.११ प्रकरणांतील आरोपी सुटले आहेत. यात दोष सिद्ध होण्याचे प्रमाण केवळ ५.८९ टक्के इतकेच आहे.
याविषयी सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/700502.html