नेपाळमध्ये ५ परदेशी नागरिक असलेले हेलिकॉप्टर बेपत्ता
काठमांडू (नेपाळ) – नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट पर्वताजवळ एक हेलिकॉप्टर बेपत्ता झाले. हेलिकॉप्टरने सकाळी सवादहा वाजता उड्डाण केल्यानंतर पुढील १० मिनिटानंतर त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिक आणि ५ विदेशी नागरिक होते. ज्या वेळी हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला, तेव्हा ते १२ सहस्र फूट उंचीवर उडत होते.
Nepal retrieves bodies of six dead in helicopter crash, five Mexicans among them https://t.co/I0FfFp5iUm pic.twitter.com/JX8I0dbBTY
— CNA (@ChannelNewsAsia) July 11, 2023