पिंपरी (पुणे) येथे धर्मांध शिंप्याचे १० वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे !
पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – येथे एका धर्मांध शिंप्याने १० वर्षांच्या मुलीसोबत अश्लील चाळे करून तिचे नग्न छायाचित्र काढले. ही घटना सांगवी येथील ‘मेहक लेडिज टेलर’ या दुकानात घडली असून या प्रकरणी सनवर शहा याला अटक करण्यात आली आहे. आरोपी सनवर शहा हा या दुकानात कामाला आहे. (धर्मांधांच्या अशा वर्तनामुळेच त्यांच्या दुकानांवर हिंदूंनी बहिष्कार टाकल्यास चूक ते काय ? – संपादक) हा प्रकार मुलीने घरी गेल्यावर तिच्या आईला सांगितला. ही गोष्ट आजूबाजूचे नागरिक आणि दुकानदार यांना समजताच नागरिकांनी आरोपी सनवरला दुकानाच्या बाहेर काढत चांगलाच चोप दिला.
संपादकीय भूमिका
|