मंगळुरू (कर्नाटक) येथे मुसलमान दुकानदाराने क्षुल्लक कारणावरून हिंदु कर्मचार्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळले !
मंगळुरू (कर्नाटक) – येथील मूलिहितल भागात तौसिफ हुसेन या दुकानदाराने क्षुल्लक कारणावरून त्याच्याकडे काम करणार्या गजयान उपाख्य जग्गू याच्या पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळल्याची घटना ८ जुलैला घडली. तौसिफने विजेचा धक्का लागून जग्गू याचा मृत्यू झाल्याचा आव आणण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने हत्या केल्याचे मान्य केले. त्यानंतर पोलिसांनी तौसिफ याला अटक केली आहे.
Karnataka: Shop owner, Tausif Hussain, sets his labourer, Gajnana, on fire leading to death.
“सब्र का इंतिहान है यह” https://t.co/euY2HuUrvT
— Facts (@BefittingFacts) July 9, 2023
संपादकीय भूमिकाकाही दिवसांपूर्वी धर्मांधांनी एका जैन मुनींची हत्या करून त्यांचे अनेक तुकडे करून कूपनलिकेत टाकण्याची घटना घडली होती. यावरून कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून मोगल राजवट आल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसला निवडून देणारे हिंदू आता जागे होतील का ? |