गोहत्या करणार्या अकबर अली याने पोलीस ठाण्यात येऊन पत्करली शरणागती !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथे गोहत्या करणार्या अकबर अली या तरुणाने पोलिसांकडे शरणागती पत्करली. शरणागतीचा फलक हातात घेऊनच तो पोलिसांसमोर उपस्थित झाला. पुन्हा गोहत्या करणार नाही, अशी त्याने शपथ घेतल्याचे सांगण्यात येते.
‘I slaughtered a cow, send me to jail’: Akbar Ali surrenders at a police station in Ayodhya https://t.co/giD3NYibSD
— OpIndia.com (@OpIndia_com) July 9, 2023
१० नोव्हेंबर २०२२ या दिवशी त्याने गोहत्या केली होती आणि तो पसार होता. त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली असून ती कारागृहात आहे. त्यांच्याकडून ८० किलो गोमांस जप्त करण्यात आले होते.