भारतातील हिंदूंच्या धार्मिक भावनांची स्थिती जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
शाहजहांपूर (उत्तरप्रदेश) येथील हनुमान मंदिराच्या जवळ एका गोणीत गोमांस सापडले आहे. याची माहिती हिंदुत्वनिष्ठ संघटनांना मिळाल्यानंतर त्यांनी येथे रस्ता बंद करून निदर्शने केली.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/699481.htm