छत्रपती संभाजीनगर येथे धावत्या रिक्शात हिंदु तरुणीला अश्लील स्पर्श करणार्या धर्मांधाला अटक !
छत्रपती संभाजीनगर – येथील रिक्शाचालक शेख वसीम शेख सलीम याने रिक्शातील हिंदु तरुणीला आक्षेपार्ह प्रश्न विचारून तिला अश्लील स्पर्श केल्याप्रकरणी वसीम याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ७ जुलै या दिवशी दुपारी ४ वाजता घडली.
एक २१ वर्षीय मुलगी ७ जुलै या दिवशी घरी जाण्यासाठी कार्तिक सिग्नलवरून रिक्शात बसली होती. रिक्शा काही अंतरावर नेल्यावर चालक वसीम याने तिची चौकशी चालू केली. वैयक्तिक माहिती विचारत असल्याने तिला अवघडल्यासारखे झाले. प्रारंभी तिने उत्तर देणे टाळले, तरीही शेख हा तिला अश्लील प्रश्न विचारत राहिला. काहीतरी कारण सांगून तो तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला. त्याचे वागणे कळाल्याने नगरनाका येथे उतरून तिने पोलीस ठाणे गाठले. क्रांतीचौकचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी वसीम याला कह्यात घेऊन अटक केली. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
संपादकीय भूमिका :
|