धर्मनिरपेक्ष सरकारे केवळ हिंदूंची मंदिरे बळकावून प्राचीन परंपरा पालटण्याचा प्रयत्न करतात !
मंदिरांचे धन मंदिरांसाठी किंवा हिंदु धर्मासाठीच वापरण्यात यावे. भारतातील धर्मनिरपेक्ष सरकारे केवळ हिंदूंची मंदिरे बळकावून त्यातील धन घेण्याचा किंवा मंदिरांतील प्राचीन परंपरा पालटण्याचा प्रयत्न करतात; परंतु ते मशीद किंवा चर्च सरकारच्या नियंत्रणात आणू शकत नाहीत. त्यामुळे सर्वांनी मिळून आपली सर्व मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करायची आहेत.’
– श्री. सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ (३०.६.२०२३)