बलरामपूर (उत्तरप्रदेश) येथील आरिफ याच्या घरातील शौचालयात स्फोट !
आरिफ याने लपवून ठेवलेल्या बाँबचा स्फोट झाल्याचा गावकर्यांचा दावा !
बलरामपूर (उत्तरप्रदेश) – येथे ७ जुलै या दिवशी महमंद आरिफ याच्या घरात बरेच दिवसांपासून बंद असलेल्या शौचालयात मोठा स्फोट झाला. याचा आवाज १५ किमी दूरपर्यंत ऐकू आला.
शौचालय में ब्लास्ट के बाद मोहम्मद आरिफ परिवार संग फरार, 15 किलोमीटर दूर तक सुनी गई आवाज: नेपाल से लगती है सीमा#BombBlast #Balrampurhttps://t.co/3CfZ8L8520
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 9, 2023
या घटनेनंतर आरिफ पसार झाला आहे. गावकर्यांचा आरोप आहे की, आरिफ याने येथे बाँब लपवून ठेवला होता आणि त्याचा स्फोट झाला. पोलीस या स्फोटाची सखोल चौकशी करत आहेत. बलरामपूर हा जिल्हा नेपाळच्या सीमेला लागून आहे.