बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे सरकार विसर्जित करा !
फलक प्रसिद्धीकरता
बंगालमध्ये ८ जुलैला पंचायत निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून चालू असलेल्या हिंसाचारात १५, तर मतदानाच्या दिवशीही १३ जण ठार झाले.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/699481.html