साई श्री टेऊंरामजींनी सांगितलेली साधना
१. सत्संग आणि सत्पुरुषांच्या अनुभवाचा आश्रय घेणे,
२. सत्शास्त्रांचे अध्ययन करणे,
३. प्रातःकालीन भगवन्नाम-जप
४. कमी बोलणे, कमी खाणे, कमी झोपणे,
५. शुद्ध आहार ग्रहण करणे
६. ब्रह्मचर्याचे पालन करणे
७. साधेपणा असणे
(संदर्भ : ऋषी प्रसाद, अंक ३५३)