बुरशीजन्य त्वचाविकारांचा प्रतिबंध होण्यासाठी कपडे नीट वाळवूनच वापरावेत
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २११
‘पावसाळ्यात वातावरणामध्ये आर्द्रता अधिक असल्याने बुरशीजन्य त्वचाविकार (फंगल इन्फेक्शन) होण्याची शक्यता वाढते. या विकारांचा प्रतिबंध होण्यासाठी ओलसर कपडे वापरणे टाळावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.७.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan