कन्हैया कुमार याची काँग्रेसच्या युवा संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड !
नवी देहली – राजधानीतील कुप्रसिद्ध जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात काही वर्षांपूर्वी ‘भारत तेरे तुकडे होंगे इंशाल्लाह’ अशा प्रकारच्या भारतविरोधी घोषणा देण्याचा आरोप असणारा आणि काँग्रेसचा नेता कन्हैया कुमार याला काँग्रेसच्या युवा संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले आहे.
NSUI के इंचार्ज बने कन्हैया कुमार, नहीं मिल सका प्रदेश अध्यक्ष जैसा पद #NSUI #KanhaiyaKumar https://t.co/55VFtC6PkL
— Hindustan (@Live_Hindustan) July 6, 2023
‘नॅशनल स्टुडेंट्स युनियन ऑफ इंडिया’ म्हणजेच ‘एन्.एस्.यू.आय.’ या संघटनेचे कन्हैया कुमार प्रमुख असतील’, अशी घोषणा काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी केली.
संपादकीय भूमिकाभारतविरोधी घोषणा देण्याचा आरोप असणार्या कन्हैया कुमार याची युवा संघटनेच्या प्रमुखपदी नेमणूक करणार्या काँग्रेसची राष्ट्रघातकी मानसिकता यातून दिसून येते ! |