१५ ऑगस्टला भारताच्या प्रत्येक दूतावासाला घेरणार ! – खलिस्तानी आतंकवादी संघटनेची धमकी

नवी देहली – खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ने एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित करून भारताला धमकी दिली आहे.  यात १५ ऑगस्ट या दिवशी भारताच्या प्रत्येक दूतावासाला आम्ही घेराव घालू, असे म्हटले आहे.