विश्‍व हिंदु परिषदेचे बेंगळुरू येथील प्रमुख  केशव हेगडे यांचे निधन

विश्‍व हिंदु परिषदेचे बेंगळुरू येथील प्रमुख केशव हेगडे

बेंगळुरू (कर्नाटक) – संपूर्ण जीवन हिंदुत्वासाठी समर्पित करणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, तसेच विश्‍व हिंदु परिषदेचे बेंगळुरू क्षेत्राचे संघटन प्रमुख केशव हेगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.