बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट कधी लागू करणार ?
फलक प्रसिद्धीकरता
बंगालमधील उत्तर २४ परगणा येथे इम्रान हासन या तृणमूल काँग्रेसच्या १७ वर्षीय कार्यकर्त्याचा बाँबस्फोटात मृत्यू झाला. या प्रकरणी तृणमूल काँग्रेसने माकप आणि इंडियन सेक्युलर फ्रंट या पक्षांवर आरोप केला आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/698542.html