मणीपूरमध्ये जमावाकडून सैन्याच्या तळावर आक्रमण करून शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न !
चकमकीत एक व्यक्तीचा मृत्यू
थौबल (मणीपूर) – येथे शेकडो लोकांच्या जमावाने ‘इंडियन रिझर्व्ह बटालियन’च्या तळावर आक्रमण करून तेथे ठेवण्यात आलेली शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न केला; मात्र बटालियनच्या सैनिकांनी त्याचा प्रतिकार करत जमावाला रोखले.
#मणिपुर में हिंसा के बीच IRB कैंप पर भीड़ ने किया अटैक, हथियार लूटने की कोशिश में एक की मौत #ManipurRiots | @Anupammishra777 https://t.co/bPAtVFdCFI
— AajTak (@aajtak) July 5, 2023
या वेळी झालेल्या चकमकीत एक व्यक्तीचा मृत्यू झाला.