धर्मांध मुसलमानांकडून फ्रान्सनंतर आता बेल्जियम आणि स्वित्झर्लंड येथेही हिंसाचार !
बर्न (स्वित्झर्लंड) – धर्मांध मुसलमानांनी आता फ्रान्सनंतर स्वित्झर्लंड आणि बेल्जियम या युरोपीय देशांमध्येही हिंसाचार चालू केला आहे. स्वित्झर्लंडमधील लॉजेन शहरात १०० हून अधिक धर्मांधांकडून अनेक दुकानांना लक्ष्य करून त्यांची तोडफोड करण्यात आली. दंगल करण्यात मुसलमान तरुणींचाही समावेश आहे. येथे या धर्मांधांकडून पेट्रोल बाँबचा वापर करण्यात येत आहे. तोडफोड करणारे बहुतांश किशोरवयीन मुसलमान होते. पोलिसांनी त्यांतील अनेकांना कह्यात घेतले आहे. फ्रान्समधील हिंसाचारानंतर येथे हा हिंसाचार होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथेही हिंसाचार करण्यात येत आहे. येथे ६४ हून अधिक दंगलखोरांना अटक करण्यात आली आहे.
बेल्जियम और स्विट्जरलैंड तक फैली फ्रांस की आग: चौथे सबसे बड़े स्विस शहर में पेट्रोल बम से घरों-दुकानों पर हमला, ब्रसेल्स में 64 दंगाई गिरफ्तार#Switzerland #Belgium #FranceHasFallen https://t.co/GqUHPTzr5w
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 4, 2023
संपादकीय भूमिकाहळू हळू संपूर्ण युरोपमध्ये हा हिंसाचार पसरल्यास आश्चर्य वाटू नये ! अशा प्रकारचा हिंसाचार कसा चिरडून टाकायचा असतो, हे नरेंद्र मोदी यांनी ते गुजरातचे मुख्यमंत्री असतांना दाखवून दिले होते, तसेच उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दाखवून देत आहेत ! युरोपीय देशांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असेच कुणालाही वाटेल ! |