‘जे जे कुराणात नाही, ते ते सर्व सैतानाचे’, अशी विचारसरणी असलेले मोगल आक्रमक !
फ्रान्समध्ये गेले ५ दिवस उसळलेली दंगल, ग्रंथालयांना लावलेल्या आगी आणि सहस्रो ग्रंथांची हानी झाली, यानिमित्ताने…
बख्तीयार खिलजीला नालंदाच्या विद्वानांनी सांगितले, ‘अरे बाबा, या विद्यापिठातील पुस्तकांमध्ये पुष्कळ ज्ञान आहे.’ खिलजी म्हणाला, ‘आमचा धर्मग्रंथ कुराण त्यात सर्व ज्ञान आहे. मग इतर पुस्तकांची आवश्यकताच काय ? त्यामुळे जाळून टाकणार.’
नालंदाचे विद्वान म्हणाले, ‘अहो, त्या ग्रंथांमध्ये तुम्ही म्हणत आहात, त्या तुमच्या धर्मग्रंथापलीकडचे ज्ञान सुद्धा आहे.’ बख्तीयार खिलजी म्हणाला, ‘कुराणाच्या बाहेरचे असेल, तर मग जाळायलाच पाहिजे; कारण ते सगळे कुफ्र (न मानणारे) आहे; कारण जे जे कुराणात नाही, ते ते सर्व सैतानाचे !
नालंदामध्ये इतका मोठा ग्रंथ संग्रह होता की, ‘जवळपास ६ मास खिलजीने लावलेली आग धुमसत होती’, असे म्हणतात.
– श्री. चंद्रशेखर साने (साभार : फेसबुक)