महापौरांना ठार मारण्याचा प्रयत्न !
फ्रान्समध्ये हिंसाचार चालूच !
पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्समध्ये सलग ५ दिवस हिंसाचार चालूच आहे. हिंसाचार करणार्या धर्मांध मुसलमानांनी पॅरिसमधील उपनगराच्या महापौरांच्या निवासस्थानाला पेटती चारचाकी धडकवली.
France: Rioters attack mayor’s house in suburban Paris, try to kill his wife and childrenhttps://t.co/JQQLzUBFWQ
— OpIndia.com (@OpIndia_com) July 3, 2023
या वाहनामध्ये ज्वालाग्रही पदार्थ होते. यात महापौरांचे कुटुंबीय घायाळ झाले. पोलिसांनी सांगितले की, हा महापौरांच्या हत्येचा प्रयत्न होता.