कुकी ख्रिस्त्यांच्या गोळीबारात ३ मैतेई हिंदूंचा मृत्यू !
मणीपूरमध्ये हिंसा चालूच !
इंफाळ (मणीपूर) – मणीपूरध्ये बिष्णुपूर येथील डंपी हिल येथे १ जुलैच्या मध्यरात्री कुकी ख्रिस्ती बंडखोरांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात ३ मैतेई हिंदूंचा मृत्यू झाला. निंगोमबम इबोमचा, हाओबाम इबोचा आणि नाओरेम राकेश अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी मारेकरी कुकी ख्रिस्त्यांंचा शोध चालू केला आहे.
संपादकीय भूमिकामणीपूरमध्ये गेल्या २ मासांपासून चालू असलेल्या हिंदूंच्या विरोधातील हिंसाचार रोखता न येणे, ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते ! |