सनातनची ग्रंथमालिका : ईश्वरप्राप्तीसाठी व्यष्टी अन् समष्टी साधना !
दैनंदिन जीवन आनंदी होणे आणि ईश्वरप्राप्ती यांसाठी साधना करणे आवश्यक आहे. भावी काळात महायुद्ध, नैसर्गिक आपत्ती आदींप्रसंगी ‘भगवंताने आपल्याला वाचवावे’, यासाठीही साधना करणे अनिवार्य आहे. यासाठी काळानुसार योग्य साधना शिकवणारी ही ग्रंथमालिका अवश्य वाचा !
व्यष्टी साधनेसाठी आवश्यक गुण
- ईश्वरप्राप्तीसाठी तळमळ का महत्त्वाची ?
- स्वतःमध्ये शरणागतभाव कसा निर्माण करावा ?
- नम्रता, आज्ञापालन आदी गुणांचे महत्त्व काय ?
- कार्यकर्ता आणि साधक यांतील भेद काय ?
- ध्येयपूर्तीसाठी वेळेचे बंधन का घालून घ्यावे ?
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
समष्टी साधनेसाठी आवश्यक गुण
समाजात वागतांना साधकांमध्ये कोणते गुण असावेत, समष्टी भावामुळे साधकात कोणते गुण येतात, साधना करतांना अंतर्मन निर्मळ असणे आवश्यक आहे आणि ते होण्यासाठी काय करावे, स्वर्गलोकात जाण्याची संधी कोणाला मिळते आदी प्रश्नांची उत्तरे या ग्रंथाद्वारे जाणून घ्या !
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
अन्य प्रकाशने
- आधुनिक विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ !
- आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म