देहलीत धर्मांध मुसलमानाने मंदिराजवळ टाकले म्हशीचे कापलेले शीर !
अल्पवयीन मुलासह धर्मांध मुसलमानाला अटक
नवी देहली – येथील वेलकम परिसरात ३० जून या दिवशी एका मंदिराबाहेर म्हशीचे कापलेले शीर आढळले. पोलिसांनी या प्रकरणी बाबरपूर येथील अजीम (वय २७ वर्षे) आणि एका १६ वर्षीय मुलाला अटक केली आहे.
स्कूटी पर नाबालिग के साथ सवार होकर आया मोहम्मद अजीम, मंदिर के सामने पशु का कटा सिर डालकर चला गया: दिल्ली की घटना से लोगों को याद आया मुंबई का बकरा विवाद#Delhi #Police #Templehttps://t.co/MsAWs3suhW
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 1, 2023
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कूटरवरून आलेल्या वरील दोघा आरोपींनी एका म्हशीचे कापलेले शीर आणून ते मंदिराबाहेर फेकले. छिन्नविछिन्न शीर पोलिसांनी तात्काळ कह्यात घेतले. पोलिसांनी लोकांना परिसरात शांतता राखण्याचे आणि कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत, असे आवाहन केले आहे.
संपादकीय भूमिकादेहली भारतात आहे कि पाकिस्तानात ? अशी घटना एखाद्या चर्चबाहेर किंवा मशिदीबाहेर घडली असती, तर देहलीमध्ये एव्हाना दंगल उसळली असती आणि हिंदूंवर आक्रमणे झाली असती ! हिंदु सहिष्णु असल्याने ते असे कृत्य करत नाहीत. तरीही त्यांना निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी असहिष्णु ठरवतात ! |